आपलि सन्स्क्रुति
January 28, 2009 1 Comment
आपलि सन्स्क्रुति
आपल्य सस्न्क्रुतित बर्याच कला चा समावेश होतो…
काहि प्रसिद्ध नचाचे प्रकार दिले आहेत…
१. ढोल नाच
२. तारपा नाच
३. डेरा
४. टिपरि
५. डबला
६. धुमशा / तुर
७. कामडि
८. मन्डोल
९. गवरि / गौरि
१०. सान्गड नाच
११. रितेरि
१२. घोर नाच
आपले देव –
आपण खुप वेग वेगळ्या देवतान्चि पुजा करत आलोय… पण आपले पारम्परिक देव विसरु नका…
काहि कुल्दैवेते…
१. हिरवा
२. चिता
३. झोटिन्ग
४. हिमाय
५. कनसर्या बाल
६. बैलचा टान्डा
७. नराण देव
८. बहिराम देव
९. पडाचि देवि
१०. बहिरि भवानि
११. महादेव
१२. खन्डेराव
१३ महालक्ष्मी
ग्राम देवता..
१. गाव शिवारि / गाव देव
२. तोरणी चेडा
३. मखरि चेडा
४. गावचे मेटकरि
५.राणशिवारि – वघोबा
आरध्य दैवते…
१. चान्द सुर्य
२. हातोबा
३. भिलोबा
४. विर
५. गवळि
६.चेडा
७. सवर्या
या देवी देवतांची अजून माहिती मिळाल्यास उत्तम आणि लिस्ट मध्ये पोपटदिवा ऍड करा धन्यवाद.